Browsing Tag

कोयत्याने हल्ला

Talegaon : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर खुनी हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कोयत्याने खुनी हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली.सतीश बंडू गायकवाड…