Browsing Tag

खडी मशीन चौक

Pune : खडी मशीन चौकात विचित्र अपघात; चार गाड्या एकमेकांवर धडकल्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर खडी मशीन चौकाजवऴ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये चार - पाच गाड्या एकमेकांवर जाउन धडकल्या. यामध्ये किरकोळ जखमी असून, कोणतीही जिवीत हानी झाली नाही अशी माहिती…