Bhartiya Parytan Vikas Co Op Society Ltd :आता स्पेशल ट्रेनद्वारे आयोध्या, वाराणसी, प्रयागराज ही त्रिस्थळी यात्रा ती पण एकदम बजेटमध्ये

एमपीसी न्यूज –  रामलल्ला चे दर्शन घेण्यासाठी सारे आतुर (Bhartiya Parytan Vikas Co Op Society Ltd)आहेत. मात्र केवळ अयोध्या नाही तर  वाराणसी ,प्रयागराज या तिन्ही स्थळांना भेटी देता येणार आहेत ते पण अगदी बजेट मध्ये. ही सुवर्ण संधी घेऊन आले आहेत भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी.

भारतीय पर्यटन विकास को ऑप सोसायटी तर्फे, रामलल्ला च्या दर्शनासाठी भाविकांना अयोध्येत जाता यावे याकरिता, महाराष्ट्रातुन रेल्वे सोडण्यात येणार आहे. या सर्व यात्रा त्रिस्थळी म्हणजेच प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी करिता असतील.

या सर्व रेल्वे यात्रा 22 जुलै ते 25 डिसेंबर दरम्यान पार होतील.

याचे नियोजन खालील प्रमाणे :
पहिली यात्रा : 22 जुलै 2024    | दुसरी यात्रा : 10 ऑगस्ट 2024

थांबे खालीलप्रमाणे आहेत : खडकी, चिंचवड, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड..

पुण्यातून पहिल्या 2 रेल्वेगाड्या 22 जुलै आणि 10 ऑगस्ट रोजी अयोध्या वाराणसी प्रयागराज साठी रवाना होईल. एका यात्रेमध्ये फक्त 1152 प्रवासी संख्या राहील.

ग्रुप बुकिंग साठी किमान  20  प्रवाशांचा समावेश आवश्यक आहे.


यात्रा प्रवासाला निघण्याच्या तारखा….

22 जुलै,  10 ऑगस्ट, 21 सप्टेबर,13 ऑक्टोबर, 02 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 8 डिसेंबर, 20 डिसेंबर


आयोध्या, वाराणसी, प्रयागराज  टूर मधील सुविधा व काही ठळक वैशिष्ट्ये

1) 1152 प्रवाश्यांना कन्फर्म बूकिंग.
2) 3 एसी कोच मध्ये बुकिंग.
3) रेल्वे मधे दिलेले बेडिंग घरी घेऊन जाता येणार आहे.
4) पुणे ते पुणे रेल्वे प्रवास.
5) अयोध्या वाराणसी प्रयागराज येथे स्थळ दर्शनासाठी बसेसची व्यवस्था.
6) एक दिवस एअरकंडिशन रूम मध्ये डबल शेअरिंग राहण्याची सोय
7) सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे/रात्रीच्या जेवणाची सोय. शुद्ध शाकाहारी भोजन.
8) खडकी, चिंचवड, लोणावळा, कल्याण, नाशिक , जळगाव येथे पिक अप पॉइंट.

 

प्रत्येक प्रवासी खर्च :
3 ए सी रु. 23हजार 600/- फक्त (सर्व समाविष्ठ रेल्वे तिकीट, जेवण, हॉटेल वास्तव्य, निवडक प्रेक्षणीय स्थळे)  + GST Extra

त्वरा करा व या संधीचा फायदा घ्या. बुकिंग्स सुरु झालेली आहेत. सदर यात्रेचे बुकिंग / आरक्षण  आणि माहिती साठी आपले नजीक च्या पर्यटन व्यावसाईकांकडे संपर्क साधावा .अशी माहिती संस्थेचे चेअरमन प्रविण घोरपडे, संचालक  संतोष माने व  हेमंत जानी यांनी दिलेली आहे.

 

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधू शकता
सुरेंद्र कुलकर्णी  –

WhatsApp number 9284244033

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.