Shree Ganesh Special : श्रीगणेश – ब्रह्मरूप ते नादरूप
एमपीसी न्यूज - शब्द, नाद, स्वर, ताल, ब्रह्म अशा विविध रूपात उभे राहिलेले गणातील गणेश स्वरूप व्यापक व सर्वसमावेशक आहे. गणेश चतुर्थीनिमित्त वाचा (Shree Ganesh Special) संत साहित्य व लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचा विशेष लेख…