Browsing Tag

गणेश जन्म सोहळा

Pune News : गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने वतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात (Pune News) आयोजित करण्यात आला आहे.मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने…

Pune News: उद्या सुवर्णपाळण्यामध्ये होणार गणेश जन्म सोहळा-श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

एमपीसी न्यूज-उद्या बुधवार (25 जानेवारी) राेजी माघी चतुर्थीला होणारा गणेश जन्म सोहळा सुवर्णपाळण्यामध्ये होणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Pune News )ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून हा…