Browsing Tag

गाय व कालवड

Hinjawadi : कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गाय व कालवडची सुटका, एकाला अटक

एमपीसी न्यूज- टेम्पोमधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय व कालवड यांची सुटका (Hinjawadi) करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी मुळशी येथे करण्यात आली  आहे. दशरथ रामू कोरवी (वय 41…