Pune : शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवा – राजेश येनपुरे
एमपीसी न्यूज - पुणे शहरातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना महापालिकेकडून दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीचा
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ३० नोव्हेंबरला संपली आहे. पण, शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या…