Chandni Chowk Bridge News : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने पुणे शहरात वाहतुकीत बदल
एमपीसी न्यूज : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार असल्याने वाहतुकीत बदल एक ऑक्टोबर रात्री 11:00 वाजे पासून ते 2 ऑक्टोबर 8 वाजेपर्यंत किंवा आवश्यकतेनुसार पूल पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत असणार आहे.पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील…