Browsing Tag

छळ

Pune : प्रियकराच्या अमानुष छळातून इराणी तरुणीची सुटका ; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : खोलीत डांबून तरुणीचा मारहाण आणि सिगारेटचे चटके देऊन अमानुषपणे छळ करणाऱ्यास अटक करून पोलिसानी तरुणीची सुटका केल्याची घटना उघडकीस आली आहे.नोव्हेंबर 2018 पासून कोरेगाव पार्क येथील मित ऑलंपस सोसायटी घडत होता.धनराज अरविंद…

Pune : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या छळाला कंटाळून स्नेहा बेगी (वय 24, रा. केदारीनगर, वानवडी, पुणे) हिने गुरुवारी (दि 25 )  दुपारी एकच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संगीत पवार (वय 42, रा. हडपसर,पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशमध्ये…

Pimpri : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - विवाहितेला माहेरहून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. विवाहितेने नकार दिल्याने पती, सासू आणि सासरा या तिघांनी मिळून तिला कामाला जाऊन पैसे आणून दे, अशी विक्षिप्त मागणी केली. तसेच यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार…

Nigdi : जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - जागा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने माहेरच्या लोकांना शिवीगाळ केली. हा प्रकार जानेवारी 2015 ते बुधवार (दि. 12) दरम्यान निगडी येथे घडल