Browsing Tag

जाब विचारला म्हणून

Pimple Gurav : जाब विचारला म्हणून चावून तोडली कानाची पाळी

एमपीसी न्यूज – घरावर दगड का मारला याचा जाब विचारला (Pimple Gurav) म्हणून तरुणाच्या कानाचा चावा घेत चक्क कानाची पाळी तोडून जखमी केले आहे. हा अजब प्रकार पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली येथे शनिवारी (दि.17) रात्री घडला आहे.याप्रकऱणी…

Dighi : जाब विचारला म्हणून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्याकडे का बघताय असे विचारले असता (Dighi ) त्याचा राग येवून तीन ते चार जणांनी पती –पत्नीला बेदम मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) संध्याकाळी वडमुखवाडी येथे घडली आहे.याप्रकऱणी विवेक जगन्नाथ जाधव (वय 40 रा.दिघी)…