Browsing Tag

जेवणाचे एवढे बिल का लावले म्हणत हॉटेल मॅनेजरला मारहाण

Dehuroad News : जेवणाचे एवढे बिल का लावले म्हणत हॉटेल मॅनेजरला मारहाण

एमपीसी न्यूज - जेवणाचे एवढे बिल का लावले असे म्हणत एका तरुणाने हॉटेल मॅनेजरला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्यांनतर मॅनेजरच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना जुना पुणे मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ हॉटेल…