Browsing Tag

ज्ञानगच्छी सुश्राविका उगमदेवी मेहता

Mumbai : जैन समाजातील ज्ञानगच्छी सुश्राविका उगमदेवी मेहता यांचे निधन

एमपीसी न्यूज - जैन समाजातील ज्ञानगच्छी सुश्राविका उगमदेवी संपतराजजी मेहता (वय 78) यांचे काल (गुरुवारी) सकाळी (Mumbai) मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. एमपीसी न्यूजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांच्या त्या मातोश्री होत.…