Pune News : पुणे ते कराड दरम्यान ट्रेनमध्ये प्रवाशांकडून पैसे वसूल करणार्या नकली रेल्वे तिकीट…
एमपीसी न्यूज : पुणे ते कराड दरम्यान गाडी क्रमांक (Pune News) 17318 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबली एक्सप्रेस मध्ये प्रवाशांकडून पैसे वसूल करत असताना नकली रेल्वे तिकीट परीक्षकला पकडण्यात आले आहे. या बनावट टीसीला जीआरपीच्या ताब्यात देण्यात…