Browsing Tag

डमीअर्ज

Chinchwad Bye Election : शंकर जगताप यांनीही भरला उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर (Chinchwad Bye Election ) जगताप यांचा 'डमी' अर्ज भरला असून आमच्या उमेदवार अश्विनी जगताप याच राहणार…