Browsing Tag

डिलेव्हरी बॉय

Wakad : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिला लिफ्टमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत हॉटेलच्या डिलेव्हरी बॉयने तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी पावणेसातच्या सुमारास वाकड परिसरात घडली. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…