Browsing Tag

तरुणावर खुनी हल्ला

Sangvi : किरकोळ कारणावरून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सकाळी दहा वाजता पिंपळे गुरव येथे घडला.Talegaon : इंद्रायणी नदीत महिलेची आत्महत्यामयूर…

Chikhali : जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी रुपीनगर, तळवडे येथे घडली.Wakad : पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्नअनिल दत्तू साळुंके (वय 40, रा.…

Pimpri News : ‘जुनी भांडणे सर्वांना सांगतो काय’, असे म्हणून इसमावर खुनी हल्ला 

एमपीसी न्यूज - 'जुनी भांडणे सर्वांना सांगतो काय', असे म्हणून तरुणावर खुनी हल्ला केला. इसमाला कोयता, चॉपर आणि बांबूने मारहाण करून जखमी केले. मिलिंद नगर पिंपरी येथील एफ बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये बुधवारी (दि.20) ही घटना घडली. याप्रकरणी…

Chikhali News : चाकूने वार करत तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - एका तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीन वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली