Browsing Tag

दापोडी येथे कोयत्यासह तरुणाला अटक

Dapodi News : दापोडी येथे कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी एका तरुणाला कोयत्यासह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 17) रात्री दापोडी येथे करण्यात आली. (Dapodi News) ओमकार उर्फ दाद्या सोमनाथ गायकवाड (वय 21, रा. नेहरूनगर चौक, दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव…