Browsing Tag

दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Kalewadi News : दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असताना अचानक दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 3 जुलै रोजी दुपारी काळेवाडी येथे घडली.ज्ञानेश्वर सुरज दूधभाते (वय 27 रा. निर्मल कॉलनी, रहाटणी) असे अपघातात मृत्यू…