Browsing Tag

दुबई विश्व साहित्य संमेलन

दुबई विश्व काव्य संमेलनासाठी मावळातील शिक्षक कवी संजय जगताप यांची निवड

लोणावळा : मावळातील शिक्षक कवी संजय जगताप यांची दि.12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या दुबई विश्व काव्य संमेलनासाठी निवड झाली आहे. दुबई मराठी साहित्य मंडळ व मुंबई स्नेहवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विश्व काव्य…