Pimpri : पिंपरीत ठिकठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
एमपीसी न्यूज - काळेवाडी भारतीय जनता पार्टी व प्रभाग क्रमांक 22 यांच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीनिमित्त पथसंचलन काळेवाडी येथे केले.
काळेवाडी प्रभागा मध्ये व जागोजगी रांगोळी काडून व ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात आली…