Pimpri : पिंपरीत ठिकठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

एमपीसी  न्यूज  –  काळेवाडी भारतीय जनता पार्टी व प्रभाग क्रमांक 22 यांच्यावतीने  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजयादशमीनिमित्त पथसंचलन काळेवाडी  येथे केले. 
 

काळेवाडी प्रभागा मध्ये व जागोजगी रांगोळी काडून व ध्वजावर   पुष्पवृष्टी करण्यात आली  स्वीकृत नगरसेवक विनोद  तापकीर यांच्या वतीने बाजीप्रभू चौकात नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी बूथ प्रमुक अतुल नढे, ब्राम्हण महासंघाचे मंदार पाठक, रुपेश कदम, महेंद्र गिरासे, गजानन नढे,सुरेश पाटील,देविदास पाटील,प्रदीप कासार, महेश शिंदे,विशाल सपकाळ व महिला कार्यकर्ता उपस्थित होते.
तसेच देहु येथे सकाळी सात वाजता बाणेर नागरी पतसंस्थेच्या मागे, देहु-आळंदी रोड, विठ्ठलवाडी, देहुगाव,  भोसरी येथे शाळेचे मैदान, दत्तमंदिर परिसर, च-होली रस्ता, आळंदी देवाची सकाळी साडे सात, बालाजी लॉन्स मैदान, विजयनगर काळेवाडी सकाळी सात वाजता, आकुर्डी कावेरीनगर पोलीस लाईन जवळील मैदान, 16 नं. बस थांब्याजवळ,थेरगाव सकाळी सात वाजता येथे झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.