Pimpri : करवसुलीत अपयशी ठरलेल्या 82 मुख्यलिपीक, लिपीकांवर  दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - मालमत्ताकराची नव्वद टक्के वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर आकारणी आणि कर संकलन विभागातील 82 मुख्यलिपीक, लिपीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एक वेतनवाढ देखील स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईची नोंद लिपिकांच्या…

Pimpri: कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावरच क्रीडाक्षेत्रामध्ये यश शक्य – महेश…

एमपीसी न्यूज - कष्ट, मेहनत, जिद्द व चिकाटी यांच्या जोरावरच क्रीडा क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. जीवन आनंदी व आरोग्यदायी होण्यासाठी व्यायाम व खेळ महत्वाचे आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या…

Pune : बोलीभाषा वाढवते प्रमाणभाषेची समृद्धी – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज : "बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या पूरक नाही, तर प्रेरक भाषा आहेत. टप्प्याटप्प्यांवर बोलल्या जाणाऱ्या या बोलीभाषा प्रमाणभाषेची समृद्धी वाढवत असतात. त्यामुळे बोलीभाषा टिकवणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामुळे तत्वदर्शन आणि…

Thergaon : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. 23) दुपारी अडीचच्या सुमारास थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर झाला.सुशांत बबन…

Talegaon : सुधारीत कर प्रणाली लागू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा तळेगावकरांचा इशारा 

एमपीसी न्यूज  - वाढीव करआकारणी बाबतीत आज ज्येष्ठ नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी मुख्य अधिकारी वैभव…

Pimpri : देशातील पहिले संविधान भवन उभारण्यासाठी प्राधिकरणाने जागा द्यावी

एमपीसी न्यूज - देशातील पहिले संविधान भवन औद्योगिकनगरीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मोकळ्या भूखंडाची जागा द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाकडे केली आहे.देशभरात आज संविधान…

Swargate – पावभाजीच्या ऑर्डरला उशीर केल्याने कामगारास लोखंडी हत्यारांनी मारहाण

एमपीसी न्यूज - पावभाजीच्या ऑर्डरला उशीर केल्याच्या कारणावरून हातगाड्यावरील मालकास चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना काल रविवारी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास स्वारगेटजवळील पुणे-सातारा रोडवर असणा-या पुजा पावभाजी आणि ए-वन सॅंडविच या…

Deccan – डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज - डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून करून ओळख पटू नये म्हणून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.25) रात्री 10 च्या दरम्यान डेक्कन येथील नदीपात्राशेजारील रजपूत वीटभट्टी जवळ घडली.…

Pune : शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या…

Pimpri : लाडशाखीय वाणी समाजाची उद्योग-व्यवसायात कौतुकास्पद भरारी – राधाकृष्ण विखे

एमपीसी न्यूज - छोटे-छोटे व्यवसाय करत रिअल इस्टेटच्या व्यवसायापासून तर कारखाने, आयटी उद्योगापर्यंत लाडशाखीय वाणी समाजाने ठसा उमटवला आहे. समाजाची आतापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. समाजाचा विकास व्हावा या उदात्त हेतून अधिवेशन होत आहे, ही…