Browsing Tag

देहू लेबर सेंटर

Talegaon : देहू लेबर सेंटर देहूरोडच्या अध्यक्षपदी दिलीप भोंडवे

एमपीसी न्यूज - देहू लेबर सेंटर देहूरोडच्या अध्यक्षपदी दिलीप भोंडवे यांची तर खजिनदारपदी विनोद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते शंकरराव भेगडे होते. जनरल सेक्रेटरीपदी सचिन तापकीर…