Pimpri : विकासकामात रिंग, ठेकेदार, अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आज शनिवार (दि. 5) रोजी भेट घेतली व प्रभाग क्रमांक 26 मधील महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या विकासकामात ठेकेदारांकडून झालेल्या रिंगबाबत…