Browsing Tag

नरेंद्र टकले

Talegaon : भाजप युवा मोर्चाच्या खजिनदारपदी नरेंद्र टकले

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते नरेंद्र दत्तात्रय टकले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खजिनदारपदी निवड करण्यात आली. मावळ तालुका भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी टकले यांची निवड जाहीर केली…