Talegaon Dabhade : आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस, निकालाकडे सर्वांचेच लक्ष
एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या आंबी ( वारंगवाडी-गोळेवाडी व राजपुरी ) ग्रुप ग्रामपंचायतीच्या 6 जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आंबी या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ शिवशक्ती - भीमशक्ती …