Alandi : फेसबुकच्या माध्यमातून भाविकांसाठी नित्य श्री ज्ञानेश्वरी
एमपीसी न्यूज -श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटी आळंदीच्यावतीने कमिटीच्या फेसबुक पेजवर नित्य श्री ज्ञानेश्वरी व्हिडिओच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी मधील अध्याय (Alandi) पहिला, त्या अध्यायातील दररोज क्रमाने एकएक ओवी घेत मराठी मध्ये अनुवाद दिला…