Alandi : फेसबुकच्या माध्यमातून भाविकांसाठी नित्य श्री ज्ञानेश्वरी

एमपीसी न्यूज -श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटी आळंदीच्यावतीने कमिटीच्या  फेसबुक पेजवर नित्य श्री ज्ञानेश्वरी व्हिडिओच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी मधील अध्याय (Alandi) पहिला, त्या अध्यायातील दररोज क्रमाने एकएक ओवी घेत मराठी मध्ये अनुवाद दिला जात आहे . दररोज हजारो भाविक भक्त याचा लाभ घेत आहेत. तसेच  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमार्फतदेखील हे  व्हिडिओ भाविकांपर्यंत पोहचविले जात आहेत.

Pune : नासाच्या सॅटॅलाइटमध्ये लागणाऱ्या द्रव्याच्या विक्रीतून मालामाल होण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ दाम्पत्याची फसवणूक

या निमित्ताने श्री ज्ञानेश्वरी मधील 18 अध्याय व ओव्या व त्याचा मराठीत अनुवाद भाविकांना पहावयास व वाचण्यास  मिळतील ,असे श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटीच्यावतीने सांगण्यात आले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.