Browsing Tag

नोकरी डॉट कॉम

Hinjawadi : ‘नोकरी डॉट कॉम’च्या नावे तरुणीची 75 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी डॉट कॉम या संकेत स्थळावरून बोलत असल्याचे सांगून नोकरीच्या नावाखाली एका तरुणीची 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे 15 ते 20 जुलै 2019 या कालावधीत घडली.श्रेया शाहूराव भागवत (वय 28, रा. सनसिटी, सिंहगड…