Browsing Tag

पतीवर गुन्हा दाखल

Dighi : पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या जाचाला कंटाळून महिलेने (Dighi) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी चौधरी पार्क, दिघी येथे घडली. पती सोमनाथ बबन साकोरे (वय 40, रा. चौधरी पार्क, दिघी) याला पोलिसांनी अटक केली आहे.…