Browsing Tag

परिसरात मोठी दुर्गंधी

Alandi News : आळंदी मधील पवित्र भागीरथी कुंड परिसर अस्वच्छ

एमपीसी न्यूज  - आळंदी येथील पवित्र भागीरथी कुंडा लगत काही बेशिस्त नागरिकांडून वारंवार शिळे अन्न व इतर कचरा टाकल्याने तेथील परिसरात मोठी दुर्गंधी पसरत आहे. (Alandi News) तेथील कचऱ्याच्या दुर्गंधी मुळे त्या रस्त्यावरून रहदारी करत असलेल्या…