Browsing Tag

पाण्यात बुडून मृत्यू

Ambegaon : पोहण्यासाठी गेलेली शिंगवे गावातील तीन मुले मीना नदीत बुडाली

एमपीसी न्यूज - आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातील पोहण्यासाठी गेलेली तीन मुले मीना नदीत बुडाली. ही घटना आज रविवारी (दि.29) घडली. वैभव चिंतामन वाव्हळ, प्रणय राजेंद्र वाव्हळ, श्रेयश सुधीर वाव्हळ अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.वैभव,…