Pimpri : तयारी गणेशोत्सवाची! औद्योगिकनगरीत घुमतोय ढोल ताशांचा आवाज
एमपीसी न्यूज - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील ढोल-ताशांची पथके सराव करू लागली आहे. मानसिक ताण कमी करणे, आवड आणि पारंपरिक कला जोपासणे अशा विविध कारणांसाठी यात तरुणाईचा सहभाग वाढत आहे.रोज…