Pimpri : अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवड मधील वीजपुरवठा खंडित
एमपीसी न्यूज - पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगाव (Pimpri) अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. 8 ) सकाळी 9 च्या सुमारास पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला आहे.…