Pimpri news: आता ऑक्सिजन पुरवठादार वाहनांवर राहणार ‘एस्कॉर्ट’ टिमचे लक्ष
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून सद्यस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. या ऑक्सिजन सिलिंडर, पुरवठा करणा-या वाहनांवर देखरेख आणि नियंत्रणासाठी महापालिकेने ऑक्सिजन एस्कॉर्ट टिमची…