Browsing Tag

पिंपरी-चिचवड महापालिका

PCMC : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा (PCMC) करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत…

PCMC : प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज - भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महापालिका(PCMC) मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते…

Smart City : सायकलिंगच्या पायाभूत सुविधांबाबत देशभरातील सायकल मेअरचे पिंपरी-चिंचवडमध्ये मंथन

एमपीसी न्यूज -  शाश्वत शहरी जीवनाच्या दिशेने पाऊल ( Smart City) टाकत, पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) आणि बीवायसीएस इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक वाहतुकीच्या भविष्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय सायकल मेअर कार्यशाळा नुकतीच…

Pimpri : नदी पात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज - पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रामध्ये ( Pimpri ) राडारोडा आणि मातीचा भराव टाकण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे नदी पात्र अरूंद होत आहे. अशा प्रकारे राडारोडा टाकणारी 6 ट्रक व टेम्पो महापालिकेच्या पर्यावरण…

Pimpri : महापालिकेची तीन मिनिटांच्या चित्रफितीसाठी पावणेसात लाखांची उधळपट्टी

एमपीसी न्यूज -  महापालिकेत प्रशासकीय राजवटीमध्ये  पैशांची उधळपट्टीची ( Pimpri ) प्रकरणे वारंवार समाेर येत आहेत. दाेन प्रकल्पाच्या तीन मिनिटांची चित्रफीत तयार करण्यासाठी पावणेसात लाख रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. Smart City : स्मार्ट…

PCMC : महापालिकेकडून 200 मिळकती जप्त, 17 नळजाेड खंडीत

एमपीसी न्यूज -  करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई( PCMC) करण्यास सुरुवात केली आहे. जप्तीपूर्व नोटिसा बजावूनही मिळकतकर न भरणाऱ्या 200 मिळकतींना सील लावण्यात आले असून 17 थकबाकीदारांचे नळजाेडही खंडीत करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड…

Pimpri : पवना, इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन! 84 ठिकाणचे पाण्याचे नमुने…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदीचे मोठ्या ( Pimpri ) प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. सांडपाणी व रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने वारंवार नदी पात्र फेसाळणे, माशांचा मृत्यू होतो, जलपर्णीने पात्र…

Moshi : पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी, पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणीपुरवठ्यावर (Moshi) कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. मोशीतील संतनगर सेक्टर नंबर चार परिसरात मागील तीन आठवड्यापासून ड्रेनेजचे…

Pimpri : नाशिक फाटा येथील लूप वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज - नाशिक फाटा येथील भारतरत्न जे.आर.डी.टाटा उड्डाणपूलावरून (Pimpri)पुण्याकडे खाली उतरणारा लूप वाहतुकीसाठी खूला करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाशिक फाटा चौकातील पिंपळे गुरवकडून भारतरत्न जे.आर.डी. टाटा…

Pimpri : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज - लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्र शासन (Pimpri) आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त…