Weather News : पुणे गारठले, तापमानाचा पारा १० अंश सेल्सियस खाली
एमपीसी न्युज : मागील काही दिवसांपासून किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. गुरुवारी पुण्यातील तपमानात तब्बल 9. 8 अंशापर्यंत घसरले. ते बुधवारी 10 .6 अंश होते. वार्यातील गारव्यामुळे दिवसभर थंडी जाणवत होती. मात्र सायंकाळ होताच बोचर्या…