Browsing Tag

पुण्यात घरफोडीच्या 6 घटना उघडकीस

Pune News : पुण्यात घरफोडीच्या 6 घटना उघडकीस, 8 लाखांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज : पुणे शहरात घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज दोन ते तीन घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. आज पुन्हा एकदा घर फोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बंडगार्डन, अलंकार, सिंहगड, विश्रांतवाडी आणि…