Pimpri : अंधांच्या चेह-यावरील आनंदात दिवाळी उजळून निघाली – इरफान सय्यद
एमपीसी न्यूज - सर्वसामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. अंधांच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. …