Browsing Tag

बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर

Pune News : जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर वाहनधारकांना विकणारा आरोपी जेरबंद  

एमपीसी न्यूज - बजाज अलायन्झ या जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करून वाहन मालकांना कमी पैशात विक्री करणा-या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन यांनी बुधवारी (दि.01) येरवडा…