Pimple Gurav : ” मुळशी सत्याग्रहाचा लढा अजूनही संपलेला नाही!” – बबन मिंडे
एमपीसी न्यूज- "मुळशी धरणामुळे विस्थापित (Pimple Gurav )झालेल्यांचा देशातील पहिला सत्याग्रहाचा लढा अजूनही संपलेला नाही!" असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बबन मिंडे यांनी संवाद कट्टा पिंपळे गुरव येथे काल केले.
कलारंजन प्रतिष्ठान, नवी…