Browsing Tag

बांधकामाच्या प्लास्टरचा राडारोडा पडल्याने मारहाण

Crime news : बांधकामाच्या प्लास्टरचा राडारोडा पडला म्हणून शेजाऱ्याकडून कुटुंबाला मारहाण 

एमपीसी न्यूज - घराचे प्लास्टरचे काम करताना माल पडत असल्याच्या कारणावरून शेजारील कुटुंबाने पती, पत्नी आणि मुलाला मारहाण केली. (Crime news) ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुभाषवाडी निघोजे येथे घडली.विठ्ठल राघु…