Browsing Tag

बोरवली श्रमदान

Maval : बोरवली येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार

एमपीसी न्यूज - मावळ (Maval) तालुक्यातील शिरोता वनपरिक्षेत्र येथे वनविभागाच्या वतीने बोरवली गावच्या हद्दीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. शिरोता वनपरिक्षेत्र मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून बंधारा पूर्ण केला.…