Pimpri : प्रशासनाच्या उरफाट्या कारभाराचा भाजप नगरसेवकाने केला भांडाफोड
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने बांधकाम राडारोड्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाचे कंत्राट अगोदरच ठेकेदाराला दिले. त्यानंतर धोरण मंजुरीचा प्रस्ताव महासभेसमोर आणला. प्रशासनाच्या या उरफाट्या कारभाराचा भाजप नगरसेवक बाबू नायर…