Browsing Tag

भोसरी गाव

Bhosari : भोसरी गावात मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय उपोषण

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासाठी संपूर्ण (Bhosari) शासन व्यवस्थेसमोर खडे ठाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भोसरी गाव येथे डॉ.…