Browsing Tag

मरकळ

Alandi : मरकळ येथून पावणे दोन लाखांचे दारू निर्मितीचे कच्चे रसायन जप्त

एमपीसी न्यूज - मरकळ येथे दोन खड्याद साठवून ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपयांचे दारू निर्मितीचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.7) मरकळ येथे आळंदी (Alandi) पोलिसांनी केली आहे.Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो…

Alandi : गळा चिरून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - स्वतःला खोलीत कोंडून घेत चाकूने गळा चिरून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी कमळजाई वस्ती, मरकळ येथे उघडकीस आली.Maval : धामणे गावात सिलेंडरचा स्फोटलखन भारत यादव (वय 28, रा. कमळजाई वस्ती, मरकळ,…

Alandi : दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज - दारूभट्टी लावल्या प्रकरणी गुन्हे शाखेने एका (Alandi)  महिलेला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 8) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मरकळ येथे करण्यात आली.मोरंती चरणसिंग राजपूत (रा. मरकळ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव…