Alandi : मरकळ येथून पावणे दोन लाखांचे दारू निर्मितीचे कच्चे रसायन जप्त

एमपीसी न्यूज – मरकळ येथे दोन खड्याद साठवून ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपयांचे दारू निर्मितीचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.7) मरकळ येथे आळंदी (Alandi) पोलिसांनी केली आहे.

Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो म्हणून नागरिकाची लाखांची फसवणूक

एका महिलेवर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर गजानन आढे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने घराजवळच दोन खड्डे खंदून त्यामध्ये 1 लाख 75 हजार रुपयांचे गावठी हातभट्टी दारूचे कच्चे रसायन भिजत ठेवले होते. आळंदी पोलिसांनी रसायन जप्त केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.