Browsing Tag

महिंद्रा क्लब

Lonavala : रोटरी क्लब लोणावळा आणि महिंद्रा क्लब यांच्या वतीने केवरे चाफेसर गावाला रुग्णवाहिका भेट

एमपीसी न्यूज - पवन मावळातील केवरे चाफेसर या दुर्गम भागातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकिय सेवेकरिता रोटरी क्लब लोणावळा व महिंद्रा क्लब यांच्या वतीने या गावाला नुकतीच रुग्णवाहिका भेट देण्यात आली.याच कार्यक्रमाचा भाग म्हणून तुंग…