Browsing Tag

महिलेचा पतीकडून खून

Pimpri Crime News : घरगुती कारणांवरून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून खून; पती पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून तिचा खून केला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 23) सकाळी नेहरूनगर, पिंपरी येथे उघडकीस आली.जेनल अजमुद्दीन चाकोरे (वय 35, रा. रसरंग चौक, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या…