Browsing Tag

महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Pune News : महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेचा पाठलाग केला.(Pune News) तिची बदनामी करण्यासाठी चिठ्ठी लिहून ती कारच्या काचेवर चिकटवली. हा प्रकार गुरुवारी (दि. 17) सकाळी कासारसाई येथे घडला.याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…